एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी; 'लालबागचा राजा' यंदा विराजमान होणार
लालबागचा राजा यंदाच्या वर्षी विराजमान होणार , लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, गेल्या वर्षी कोव्हीड-19 संसर्गमुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे मंडळाच्या बैठकीत ठरले आहे. मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध जे नियम शासनाने घालून दिली आहे. त्याचे सुद्धा काटेकोरपणे पालन मंडळाकडून केले जाईल. लालबाग राजाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांना हे दर्शन ऑनलाइन घेता येईल यासाठीसुद्धा मंडळाकडून तयारी केली जाणार आहे.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















