एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Ganeshotsav : लालबागचा राजा राममंदिरात विराजमान, गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला : ABP Majha
मुंबईच्या गणेशोत्सवाचा शिरोमणी असलेल्या लालबागमध्ये प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन भक्तांना यावेळी याची देही, याची डोळा घेता येणार आहे. अयोध्येच्या राम मंदिराचा भव्य देखावा, १४ फूट उंच मनमोहक मूर्ती आणि खास लालबागचं उत्सवी वातावरण.... निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचं तेच जल्लोषी रुप यावर्षी अनुभवायला मिळत आहे..... लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचं हे ८९ वं वर्ष आहे. राम मंदिराचा देखावा आणि राजाचा हा दरबार प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी दहा महिन्यांच्या मेहनतीनं उभा केला आहे....
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















