Bhima koregaon | चौकशी आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ : गृहमंत्री अनिल देशमुख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भीमा कोरेगाव प्रकरणी सरकारडून सहकार्य मिळत नसल्यानं चौकशी आयोगानं कामकाज गुंडाळण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत राज्य सरकारने आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ दिलीय. गृहमंत्री अनिल देशमुखांनी याची माहिती दिलीय.