Shahu Maharaj PC Kolhapur | विशाळगडावरील तोडफोड म्हणजे षडयंत्र! शाहू महाराजांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Shahu Maharaj PC Kolhapur | विशाळगडावरील तोडफोड म्हणजे षडयंत्र! शाहू महाराजांची प्रतिक्रिया

कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती करणार विशाळगडाची पाहणी   मंगळवारी शाहू महाराज विशाळगडाच्या परिसराची करणार पाहणी    विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी   ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश   घटनेपूर्वी आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या होत्या    हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी   खासदार शाहू छत्रपती यांचं प्रसिद्धीपत्रक

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram