City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11 AM : 16 जुलै 2024 : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11 AM : 16 जुलै 2024 : ABP Majha
३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना क्लीनचिट, मविआ सरकारच्या काळात नेमली होती चौकशी समिती, गैरव्यवहार झाला नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता.
लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा, आदित्य ठाकरे आजपासून विधानसभानिहाय दौरे सुरु करणार, आज कर्जत आणि उरण विधानसभा दौरा.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर, भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार, येत्या २१ जुलै रोजी अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचं राज्य अधिवेशन.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर, राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भात हव्यात वाढीव जागा, काटोल, हिंगणा, उमरेडसह नागपूरमधील दोन जागांवर पवारांचा दावा.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस २८८ जागांचा सर्व्हे करणार, २८८ पैकी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदावर पुढे असतील त्या जागांवर पक्ष दावा करणार, प्रफुल पटेलांची माहिती.