एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur : इचलकरंजीमध्ये दिवस वीजपुरवठ्यासाठीआंदोलन, सोडला अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप ABP Majha
कोल्हापूरच्या इचलकरंजीमधून एक धक्कादायक बातमी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलवर चक्क साप सोडले. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप सोडल्याचं समजतंय.
मुंबई
Dombivli MIDC Blast Updates : डोंबिवलीत पुन्हा आगडोंब ! केमिकलच्या ड्रमचे धडाधड स्फोट
Mahadev Jankar on Lok Sabha : काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी, Pankaja Munde, Sunetra Pawar जिंकणार
Raj Thackeray Devendra Fadnavis : लहान मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार ?
Mumbai Damodar Natyagruh redevelopment : दामोदर नाट्यगृहावर पाडकामाला सुरूवात, काय आहेत मागण्या?
South central Mumbai : कुणाचे पारडे जड? दक्षिण मध्य मुंबईचा ग्राऊंड रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement