Kishori Pednekar PC Uncut : खड्ड्यांसाठी जबाबदार कामचुकार कंत्राटदारावर कारवाई करणार : महापौर पेडणेकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2021 03:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBMCच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. पेडणेकर म्हणाल्या की, रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी जबाबदार आणि कामचुकार कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल. एप्रिल पासून खड्डे भरण्याचं काम सुरु आहे. भरलेले खड्डे आणि रस्त्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली असल्याचं त्या म्हणाल्या. दर आठवड्याला रस्त्यांचा आढावा घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, असं देखील महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.