एक्स्प्लोर
Kisan Sabha Morcha | मुंबईच्या गुलाबी थंडीत आझाद मैदानात ठिक ठिकाणी शेकोट्या
मुंबईच्या आझाद मैदानात आजचा शेतकऱ्यांचा शेवटचा दिवस आहे. मात्र आज मुंबईत पहाटे पासून हवेत कमालीचा गारवा आहे. पारा साधारणतः 20 च्या आसपास आहे. त्यामुळे आझाद मैदानाच्या पटांगणात गुलाबी थंडी पडलेली आहे. या थंडीत ऊब मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी मैदानात ठीक ठिकाणी शेकोट्या केल्या आहेत.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















