एक्स्प्लोर
Kirit Somaiya ON Sanjay Raut : किरीट सोमय्या उद्या संजय राऊतांविरोधात तक्रार करणार
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. उद्या किरीट सोमय्या संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता सोमय्या मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार आहेत. यावेळी मेधा आणि नील सोमय्या उपस्थित राहणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिलीय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















