एक्स्प्लोर
Mumbai NCB : समीर वानखेडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर...किरीट सोमय्या यांचा नवाब मालिकांना इशारा
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना आव्हान दिलं आहे. समीर वानखेडेंना वर्षभरात तुरुंगात टाकणार असं आव्हान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं आहे. माझ्या जावयाला तुरुंगात टाकलं आणि आता फोन करतात की यात माझा संबंध काही नाही, असं फोन करुन सांगतात..अशी माहिती नवाब मलिक यांनी आज दिली आहे. समीर वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असं देखील मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यावर आता भाजप नेते किरीट सोमैया यांनी सुध्दा प्रतिक्रिया देत नवाब मालिकांना इशारा दिला आहे.
Tags :
Mumbai Nawab Malik Kirit Somaiya SHAH RUKH KHAN NCB Ananya Pandey Aryan Khan Mumbai Cruise Drug Case Shah Rukh Khan Son Arbaaz Merchant Munmun Dhamecha Mumbai Drug Case Aryan Khan Bail Hearing Aryan Khan Bail Aryan Khan Drug Case Cruise Case Aryan Khan Bail News Aryan Khan Bail Verdict Shahrukhkhan NCB Durgs Chunky Pandeyमुंबई
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम





















