Kirit Somaiya Special Report: सोमय्यांची सह्याद्री हॉटेलमध्ये सरप्राईज व्हिजिट ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Feb 2022 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत परळमधल्या हॉटेलमध्ये सरप्राईज व्हिजिट दिली. पुण्यातलं कंत्राट मुंबईतल्या एका चहावाल्याला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. आज सकाळी सोमय्या परळमधील या चहावालाच्या सह्याद्री हॉटेलमध्ये पोहोचले. आणि हॉटेलमालकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोमय्यांनी भेट दिली तेव्हा हॉटेल मालक तिथं नव्हते. त्यामुळे माध्यमांशी बोलून काही वेळातच सोमय्या तिथून निघाले.