एक्स्प्लोर
Kirit Somaiya on Covid Scam : कथित कोविड घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे : सोमय्या
किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या कथित कोविड घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय. किरीट सोमय्या यांनीच ही माहिती दिलीय. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने १००कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्यांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवली होती. आता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















