एक्स्प्लोर
Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray : विरोधकांचा समाचार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सोमय्यांचा पलटवार
मास्टर सभेत भाजपसह सगळ्याच विरोधकांचा समाचार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर भाजप नेते किरीट सोमय्यांनी पलटवार केलाय. भाजपचं हिंदुत्व नकली असल्याची टीका काल उद्धव ठाकरेंनी केली होती. आज किरीट सोमय्यांनी त्याला उत्तर दिलंय.. बाळासाहेबांची शिवसेना असली होती, उद्धव ठाकरे नकली आहेत असं किरीट सोमय्या म्हणालेत..तसंच त्यांनी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेंवरही सोमय्यांनी गंभीर आरोप केलेत...
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















