एक्स्प्लोर
COVID-19 Report | कोरोना रिपोर्टमध्ये फेरफार; रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही मुंबईहून जयपूरला जाण्याचा तिघांचा प्रयत्न
कोविड पॉझिटीव्ह रिपोर्टमध्ये फेरफार करुन रिपोर्ट निगेटीव्ह भासवण्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आलाय. खारमधील एकाच कुटुंबातील 3 कोविड पॉझिटीव्ह व्यक्तींनी रिपोर्टमध्ये फेरफार करुन विमान प्रवासासाठी निगेटीव्ह रिपोर्ट दाखवला. संबंधित कुटुंब मुंबईतील खारमध्ये वास्तव्यास आहे, या कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगी तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र तरीही या तिघांनी मुंबईहून जयपूरला जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आपल्या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये फेरफार करत तो निगेटिव्ह दाखवला.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा





















