एक्स्प्लोर
Bhiwandi Rains: मुसळधार पावसामुळे भिवंडीतील कामवारी नदीच्या पातळीत अचानक वाढ
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीतील कामवारी नदीच्या पातळीत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे नदीतील पाणी पात्राबाहेर येऊन भिवंडीतील विविध भागांत पाणी साचलं आहे. प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची मदत न मिळाल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
लाईफस्टाईल





















