एक्स्प्लोर
Advertisement
Badlapur : बदलापूरात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली , ट्रॅकवर 2-3 फूट पाणी, रेल्वे वाहतूक ठप्प
बदलापुरातील रेल्वेचे ट्रॅक. मुसळधार पावसानं यंदाही बदलापूरात ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. ट्रॅकवर जवळपास २-३ फूट पाणी साचलंय. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस ज्या ठिकाणी अडकली होती त्या ठिकाणी यंदाही ट्रॅकवर नदी वाहत असल्याचा भास होतोय. गेल्या वर्षीच्या याच घटनेतून शहाणं होत रेल्वे प्रशासनानं आज सिद्धेश्वर एक्स्प्रेस बदलापुरात न थांबवता पुढे नेली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. अन्यथा गेल्यावर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका होता. सध्या रेल्वे वाहतूक पूर्ण पणे ठप्प असून अजूनही पाऊस बरसत असल्यानं पाणी कधी ओसरेल याचा नेम नाही. इकडे बदलापूर शहरातही काही वेगळी स्थिती नाही. बदलापूरच्या वेस्टला असलेल्या भागातल्या दिपाली सोसायटीमधील ही दृष्य आहेत, संपूर्ण परिसरात पाणी साचल्यानं या भागाच तळं झालंय. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेय.
मुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Gopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन
Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement