एक्स्प्लोर
Kalyan Dombivli Rain : कल्याण डोंबिवलीत पावसाची संततधार, नागरिकांचे हाल ABP Majha
Kalyan Dombivli Rain : कल्याण डोंबिवलीत सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे.. या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय.. कल्याणच्या अहिल्याबाई चौक ते सदानंद चौक या रस्त्यावर देखील जवळपास गुडघाभर पाणी साचलंय.. तर तिकडे डोंबिवलीच्या नांदिवली परिसरही जलमय झाला
मुंबई
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
आणखी पाहा





















