एक्स्प्लोर
Kalwa Thane: पुलाचं काम पूर्ण, उद्घाटन कधी? खारेगाव उड्डाणपूल ABP Majha
मध्ये रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामात अडथळा ठरत असलेल्या खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अजूनही मुहूर्त मिळत नाहीये. या पुलाचं उद्घाटन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल असं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेलं. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे कोरोना बाधित झाल्याने उद्घाटन रखडलं. दुसरीकडे मंत्री जयंत पाटील या पुलाचं उद्घाटन करणार असंही सांगण्यात आलेल. मात्र तेही झालेलं नाही. त्यामुळे इतकी वर्ष होऊनही कळवेकरांना हा उड्डाणपूल वापरता येत नाहीय. त्यामुळे राजकारण्यांना लवकरात लवकर वेळ मिळो अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
मुंबई
Raj Thackeray on Child Kidnaping : राज ठाकरेंनी वेधलं लहान मुलं पळवण्याच्या मुद्याकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
आणखी पाहा























