Justice Rohtit Deo Resigns : न्यायमुर्ती रोहित देव यांचा कोर्टरुममध्येच राजीनामा
abp majha web team
Updated at:
04 Aug 2023 06:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJustice Rohtit Deo Resigns : न्यायमुर्ती रोहित देव यांचा कोर्टरुममध्येच राजीनामा
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव यांचा भर कोर्टरूमध्ये राजीनामा. आज सकाळी नागपुरातील खंडपीठात कोर्टरूममधे आल्यानंतर त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं. कालच त्यांची मुंबई उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली कऱण्यासंदर्भात सूचना प्राप्त झाली होती. त्यामुळे व्यथित होऊन न्यायमूर्ती रोहित देव यांनी राजीनामा दिला असण्याची चर्चा.