एक्स्प्लोर
Lockdown | पालघर | जव्हारमध्ये रुग्ण, वृद्धांचा खांद्यावरुन प्रवास; दुर्गम भागात नागरिकांचे हाल
सिल्वासा व दादरानगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाला लागून असलेली महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील गावं असून, या गावांतील नागरिकांना जव्हार या तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी दादरानगर हवेली या केंद्र शासित प्रदेशातील (खांबाळा) हद्दीरून यावे लागते. मात्र लोकडाऊनमुळे केंद्र शासित प्रदेशाची हद्द बंद असल्याने, एकाही माणसाला येऊ किव्हा जाऊ देत नाही. पालघर जिल्हा जव्हार तालुक्यातील सीमा लगत भागातील मोठा फटका रुग्णांना बसत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. म्हणूनच सीमा पट्यातील आदिवासी रुग्णांना मरण यातना सहन करण्याची वेळ आली आहे.
मुंबई
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा





















