एक्स्प्लोर
Janata Curfew | जनता कर्फ्यू | आभार प्रदर्शनाच्या नावाखाली लोकांकडून रस्त्यावर येत उन्माद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केलं होतं. यावेळी अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी सायंकाळी पाच वाजता टाळ्या, थाळीनाद, घंटानाद करण्याची विनंती केली होती. याला देशभरात उदंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, काहींनी आभार प्रदर्शनाच्या नावाखाली लोकांकडून रस्त्यावर येत उन्माद घातल्याचा पाहायला मिळाला.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















