एक्स्प्लोर
वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडे नाराज; कायम साईड पोस्टिंगमुळे कारकिर्दीला फटका : Sanjay Pandey
राज्यातले वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडेंनी रजेवर जायचा निर्णय घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून साईड पोस्टिंग दिल्या जात असल्याने पांडे नाराज असल्याचं कळतय. वाझे प्रकरणात झालेल्या बदलीनाट्यात पांडे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ येथे सहसंचालक म्हणून बदली करण्यात आली..मात्र ही बदली झाल्याचं साधं कळवलंही नसल्याचं पांडेंचं म्हणणं आहे. करीअरचा विचार प्रत्येकजण करतो मात्र एखाद्याचं करिअर असं उद्ध्वस्त करणे क्लेषदायक आहे असं पांडे म्हणाले आहेत.. गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारे साइड पोस्टिंग दिलं जात असल्याने त्यांच्या करियरला मोठा फटका बसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















