एक्स्प्लोर
Sanjay Pandey | वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना डावललं जातंय? नाराज आयपीएस अधिकारी संजय पांडे 'माझा'वर
राज्यातले वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून साईड पोस्टिंग दिली जात असल्यानं पांडे नाराज आहेत. वाझे प्रकरणात झालेल्या बदली नाट्यात पांडे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ येथे सहसंचालक म्हणून बदली करण्यात आली. त्यामुळं त्यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केलीय..संजय पांडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश माने यांनी.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
अहिल्यानगर
महाराष्ट्र
भारत






















