एक्स्प्लोर
Virar News | अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशीविरुद्ध कारवाई | ABP Majha
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसेनं मोर्चा काढल्यानंतर आज विरारच्या अर्नाळा पोलिस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आलीय. या परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या २३ बांगलादेशी महिला आणि पुरुषांना अटक केलीय. यामध्ये १० महिला, १२ पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
मुंबई





















