एक्स्प्लोर
Bhiwandi Holi Celebration | कोळी बांधवांची पारंपारिक होळी, कोळी बांधवाच्या होळीला 85 वर्षांची परंपरा
भिवंडीतल्या वाढत्या शहरीकरणात आणि वाढत्या लोकसंख्येतही भोईवाड्यातल्या कोळी समाजानं ८५ वर्षांची होळीची परंपरा जपून ठेवली आहे. ही होळी गेली ८५ वर्षे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साजरी करण्यात येते. भिवंडीच्या भोईवाडा परिसरातले कोळी बांधव होळीतल्या मुख्य बुंध्याची साडीचोळी नेसवून आधी मिरवणूक काढतात. मग ते होळीच्या ठिकाणी आणून तिथं रचण्यात येते. मग कोळी बांधवांकडून होळीला पापलेट आणि सुरमईचा नैवेद्य लटकवला जातो. मग कोळी महिलांकडून होळीची पूजा करण्यात येते. त्यानंतरच पंचमंडळींच्या हातून होळीचं दहन करण्यात येतं.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा





















