एक्स्प्लोर
Advertisement
WEB EXCLUSIVE | मुंबईतील हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये जनजागृतीसाठी अभियान
मुंबई मध्ये सध्या हायप्रोफाइल विभागात विविध पद्धतीने गुन्हेगारी वाढत आहे.याला रोखण्यासाठी तसेच अमली पदार्थ सेवन, वाहतूक समस्या आणि कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी आज मुंबई पोलीस आणि शिवसेनेतर्फे हिरानंदानी कॉम्प्लेक्स या उचभ्रू नागरिकांच्या वस्तीत जनजागृती अभियान घेण्यात आले.या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त डॉ. महेश्वरी रेड्डी , सहायक आयुक्त रमेश नांगरे सह शिवसेना आमदार दिलीप लांडे उपस्थित होते.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement