एक्स्प्लोर
karnataka Hijab Row : हिजाब प्रकरणात हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्यच, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे मत
karnataka Hijab Row : शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. हिजाब हा मुस्लिम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याने शाळा आणि महाविद्यालयातील हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिलेला आहे. याचं समर्थन मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केल आहे. हायकोर्टाने दिलेला निवाडा योग्यच असून आपण त्याचा आदर केला पाहिजे. असं मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमशोद्दीन यांनी व्यक्त केल आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















