एक्स्प्लोर
GST Collection : सप्टेंबर 2023 मध्ये GST मधून 1.63 लाख कोटी रुपयांचं संकलन
सरकारने सप्टेंबर 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून 1.63 लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 10.2 टक्के अधिक जीएसटी संकलन झालं आहे. सप्टेंबर 2022 मध्ये जीएसटीमधून 1.47 लाख कोटी रुपये जमा झाले होते. सप्टेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 17 टक्क्यांनी वाढलं आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house in Mumbai: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
आणखी पाहा





















