एक्स्प्लोर
GSB Ganpati Wadala : मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपतीचं प्रथम दर्शन, जीएसबी मंडळाचं यंदा ६८ वं वर्ष
मुंबईतला सर्वात श्रीमंत गणपती कुठला? असं विचारलं तर कुणीही सांगेल वडाळ्याचा जीएसबी गणपती. आज जीएसबी गणपतीचीही पहिली झलक पाहायला मिळाली.... य़ंदाचा जीएसबी मंडळाचं ६८ वं वर्ष असून कोरोनाच्या २ वर्षानंतर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.... यंजा जीएसबीची पूजा आणि इतर विधींचं डिजीटायझेशन करण्यात आलंय....
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement