एक्स्प्लोर
Ganesh Utsav 2022 : गणरायाची विविध रुप आणि त्यामागच्या गोष्टी, कथांचा संग्रह : ABP Majha
गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... आपल्या साऱ्यांच्याच लाडक्या बाप्पाचं आज आगमन होतंय. अर्थात त्याचं आगमन म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सोहळा असतो. तोच सोहळा आजपासून आपण एबीपी माझावर साजरा करणार आहोत. आणि त्याची सुरुवात करुया गणेश आख्यानाने. गणरायाची अनंत रुपं आहेत, त्याचे अनंत अर्थ आहेत आणि तेच अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या तेवढ्याच सुंदर कथा आहेत. त्याच कथा आपल्यापर्यंत घेऊन आल्यात निरुपणकार धनश्री लेले आणि त्या कथांना चित्रांच्या माध्यमातून जिवंत करणार आहे चित्रकार गौरव सर्जेराव.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















