एक्स्प्लोर
FYJC Exam : अकरावीची सहामाही परीक्षा नाही? 21 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी
राज्यातील बऱयाच कॉलेजमध्ये अकरावीचे 100 टक्के प्रवेश झालेले नाहीत. त्यातच 21 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्टीला सुरुवात होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रथम सत्राचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक कॉलेजमध्ये सहामाही परीक्षा होणार नाही. शिल्लक असलेल्या दिवसात जो अभ्यासक्रम पूर्ण होईल त्याआधारे चाचणी परीक्षा घेण्याचे कॉलेजनी ठरविले आहे. तर काही ठिकाणी दिवाळी सुट्टीनंतर सहामाही परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















