आधी वसुली बार मालकांकडून, आता व्यापाऱ्यांकडून; मनसे नेते Sandeep Deshpande यांचं ट्वीट
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
09 Jul 2021 01:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या कोरोना आकडेवारीनुसार, तिसऱ्या गटात मुंबईचा समावेश केला जातो. त्यानंतर अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर दुकानांनाही संध्याकाळी 4 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. पण मुंबईतील दादर विभागातील दुकानं मात्र काही पूर्ण खुली, तर काही अर्ध शटर खाली करुन सुरु असल्याचा व्हिडीओ मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.