Narendra Mehta | मीरा भाईंदरचे माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता पुन्हा एकदा वादात, ऑडिओ क्लिप व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. एका व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ते गरजू व्यक्तीला शिवीगाळ करत आहेत.