एक्स्प्लोर
Mumbai : गोरेगाव परिसरात हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
मुंबईतल्या गोरेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. मात्र एका बिबट्याला देरबंद करण्या वनविभागाला यश आलं.बिबट्यानं आरे कॉलनीतल्या अनेकांवर हल्ला केला होता.. दोन दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेवर बिबट्या हल्ला करतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली होती. सुदैवानं या हल्ल्यातून ती महिला बचावली होती. बिबट्याच्या दहशतीमुळं आज रात्रीपासून स्थानिक रहिवाशी गस्त घालणार होते. मात्र बिबट्या जेरबंद झाल्यानं आता स्थानिक नक्कीच सुटकेचा निश्वास सोडतील.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















