एक्स्प्लोर
Fire in ATM : जोगेश्वरीत एसआरपी कॅम्पमधील एटीएमला आग, आगीत सगळ्या नोटा जळून खाक
मुंबईत जोगेश्वरी इथं पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या एसआरपी कॅम्पमधील एटीएमला आज सकाळी आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तिथं दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत एटीएममधल्या सगळ्या नोटा जळून खाक झाल्या.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















