एक्स्प्लोर
Bhandup Fire : भांडुपमधील ड्रीम मॉलला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : मुंबईतील भांडुप येथील ड्रीम मॉलला (Dream Mall Fire) पुन्हा आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र आग मोठी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे,
ड्रीम्स मॉलमध्ये मागील वर्षी 25 मार्चला आग लागली होती. यामध्ये सनराईज हॉस्पिटल मधील नऊ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा त्याच मॉल मध्ये आग लागली आहे. मात्र सध्या आत कोणी नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















