एक्स्प्लोर
Dharavi Mumbai : बनावट दारूचा साठा जप्त, उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत तिघांना अटक
Dharavi : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये बनावट दारु विकण्याचा घाट एका टोळीनं घातला होता. मात्र तो डाव तडीस नेण्यापूर्वीचं राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे. मुंबईतल्या धारावी परिसरात छापेमारी करुन लाखो रुपयांचा बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. विदेशी दारुंच्या बाटल्यांमध्ये बनावट दारु भरून ती विकण्यात येणार होती. मात्र खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली. या कारवाईत एकूण 3 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 28 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर
धाराशिव
बातम्या






















