Eknath Shinde meet Raj Thackeray: एकमेकांच्या घरी सणउत्सवात सहभागी होतो; राजकीय चर्चेचा विषय नाही
abp majha web team
Updated at:
20 Sep 2023 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde meet Raj Thackeray: एकमेकांच्या घरी सणउत्सवात सहभागी होतो; राजकीय चर्चेचा विषय नाही मुख्यमंत्री शिंदे राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला,भेटीत राजकीय चर्चा नाही,बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे- शिंदे.....पुढे माध्यमांशी बोलतांना मोदींनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच स्वागत देखील त्यांनी केलं आहे.