एक्स्प्लोर
GVK अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीकडूनही गुन्हा दाखल
जीव्हिके ग्रुप ऑफ कंपनी (GVK) आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी यांच्यावर 805 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने देखील जीव्हिके रेड्डी, जीव्हि संजीव रेड्डीसह, अथाॅरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी आणि इतर नऊ खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लॉंडरिंग अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मुंबई
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
आणखी पाहा





















