एक्स्प्लोर
Mahaparinirvan Diwas 2022 : Uddhav Thackeray यांचं चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
Mahaparinirvan Diwas 2022 : उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईतल्या चैत्यभूमी परिसरात हजारो अनुयायांची गर्दी झाली आहे. कोरोनाचं संकट दूर झाल्यामुळं यंदा आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी अनुयायी देशभरातून हजारोंच्या संख्येनं दाखल होत आहेत
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण





















