एक्स्प्लोर
Dombivli Chemical Pollution | Dombivli MIDC परिसरात केमिकलचा उग्रवास; नागरिक हैराण
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी परिसरात केमिकलचा उग्र दर्प पसरला आहे. त्यामुळे नागरिकांना विशेषतः वृद्ध नागरिकांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. तसंच या केमिकलच्या प्रदुषणामुळे डोळ्यांची जळजळ होत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जातंय, अशी तक्रार स्थानिकांकडून देण्यात येत आहे.
मुंबई
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
आणखी पाहा






















