एक्स्प्लोर
Dombivali Train Accident | श्वास कोंडणारी गर्दी, लटकत प्रवास; डोंबिवलीतल्या प्रत्येक घरातली चार्मी धोक्यात | ABP Majha
डोंबिवलीतला थरारक प्रवास... आणि या प्रवासात गेलेला जीव... या बातम्या तुमच्या पर्यंत येतात.. अगदी कालपर्यंत तुम्ही डोंबिवलीतली चार्मीचं लाईफ याच मुंबईच्या लाईफलाईनमुळे संपल्याची बातमी ऐकली.. वाचली... आणि कदाचित आतापर्यंत दुर्लक्ष करुन सोडूनही दिली असेल... डोंबिवलीतली लोक का ट्रेनने लटकून प्रवास करतात... काय गरज आहे गर्दीत चढायची... एक ट्रेन गेली की दुसरी येईल असेही सल्ले स्वतःला किंवा इतरांना दिले असतील... पण खरंच हे सल्ले डोंबिवलीकरांनी ऐकले नसतील का? किंवा त्यांनी आत्मसाद करायचा प्रयत्न केला नसेल?... चार्मीचा लोकलच्या गर्दीत जीव गेलाच... पण लक्षात ठेवा प्रत्येक घरात एक चार्मी आहे आणि ती ही लोकलनं प्रवास करते... अशीच एक चार्मी म्हणजे डोंबिवलीत राहणारी आमची प्रतिनिधी वेदश्री ताम्हणे... जी चार्मीप्रमाणेच लोकलच्या गर्दीतून प्रवास करते... पाहुयात आमचे प्रतिनिधी वेदश्री ताम्हणे आणि अक्षय भाटकरचा हा खास रिपोर्ट...डोंबिवलीतील जीवघेणा प्रवास
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा





















