एक्स्प्लोर
Dilip Kumar Funeral : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं पार्थिव दफन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
वयाच्या 98 व्या वर्षी जग सोडून जाणारे अभिनेते दिलीपकुमार यांना साश्रू नयनांनी अंतिम निरोप देण्यात आला. तिरंग्यात लपटलेलं दिलीप कुमार यांचं पार्थिव सांताक्रूझ स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. दिलीप कुमार यांना शासकीय इतमामात शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबच नाही तर उद्योगाशी संबंधित लोकही उपस्थित होते. सायरा बानो शेवटच्या क्षणापर्यंत दिलीपकुमार यांच्या पार्थिवाबरोबर होत्या.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















