एक्स्प्लोर
Dharavi Redevelopment CEO SVR Srinivas Interview : आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी कूस बदलणार
Dharavi Redevelopment CEO SVR Srinivas Interview : आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी कूस बदलणार
धारावी ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. याच धारावी पुर्नविकासाचा मुद्दा सध्या राजकाराण बराच चर्चेत आहे, त्यावरुन विविध आरोप-प्रत्यारोप होतायत. पण या प्रकल्पामुळे लवकरच धारावीचा चेहरा-मोहरा बदलणार आहे..अनेक ,सोयी-सुविधा तिथे येणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस व्ही आर श्रीनिवास यांची विशेष मुलाखत पाहूया.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















