एक्स्प्लोर
JNU निषेधार्थ आंदोलनात स्वतंत्र काश्मीरचे फलक का? : देवेंद्र फडणवीस | ABP Majha
गेट वे ऑफ इंडियावरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फ्री काश्मीर असे लिहिलेले फलक होते. त्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तो व्हीडिओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. त्यावेळी आंदोलन नेमकं कशासाठी आहे आणि जेएनयूनिषेधार्थ आंदोलनात फ्री काश्मीरच्या घोषणा का? यासह अनेक प्रश्न फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी केलेत.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















