एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : कोण होतास तू...काय झालास तू...? देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांना खोचक सवाल
देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर पुन्हा निशाणा साधला आहे. सुरवातीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीसंधर्भात शुभेच्छा दिल्या पण नंतर या महाराष्ट्रात म्हणजेच या राज्यात सरकार कुठे आहे हे विचारण्याची आता वेळ आली आहे असा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
वाशिम
महाराष्ट्र
राजकारण




















