एक्स्प्लोर
Devendra Fadnavis on Hospital Fire : जखमींना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू? फडणवीसांचा संताप
Mumbai Fire Update : ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 22 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीच्या घटनेनंतर जखमींना दवाखान्यात दाखल करायला घेऊन गेल्यानंतर हॉस्पिटल्सने नकार दिला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















