एक्स्प्लोर
COVID Vaccination | मुंबईत 13 खाजगी रुग्णलयात लसीकरण सुरु
मुंबईत खाजगी रुग्णालयात कोरोना लसीकरण सुरु करण्यात आलंय. लसीकरणासाठी आधी नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यानंतरच लस दिली जाणार आहे. नागरिकांना थेट रुग्णालयात जाऊन लस घेता येणार नाही. पण 60 वर्षांवरील नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्ती 13 खाजगी रुग्णालयांत कोरोनावरील लस घेऊ शकतील. कोरोना लसीच्या एका डोससाठी त्यांना अडीचशे रुपये मोजावे लागणार आहेत. पुढील एक ते दोन दिवसात प्रत्यक्षात लसीकरणाला सुरवात केली जाणार आहे.
मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















