एक्स्प्लोर
Sharad Pawar on Curfew | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संचारबंदीवर म्हणतात...| ABP Majha
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र, तरीही राज्यात गर्दी कमी होताना दिसत नाही. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेला विनंती केली आहे. हात जोडून विनंती करतो, घरात बसा, गरज असेल तरच बाहेर पडा, अशी विनंती पवार यांनी केली.
आणखी पाहा





















