एक्स्प्लोर
Coronavirus | मुख्यमंत्र्यांच्या दारात कोरोनाची धडक, 'मातोश्री'चा परिसर सील
मुंबईच्या कलानगर भागात मातोश्री जवळ चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढल्याने हा परिसर कंटेन्मेंट झोन ठरवण्यात आला असून हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. इतकंच नाही तर गृहमंत्री यांनी दिलेल्या माहितीत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक, पोलीस आणि कर्यालयीन कर्मचारी यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली असून कही पोलिसांना क्वांरटाइन करण्यात आला आहे
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















